Category: SAD SMS MARATHI

ektepana marathi status

एकटे पणाची इतकी सवय झालीये.
कि आता,
कोणाच्याही सोबतीची पण..
भीती वाटते…

Ektarfi Prem Status

आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…

काळजी मराठी स्टेटस

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की,
एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,
वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..
त्याची जरा सुद्धा काळजी नसते…