Category: SAD SMS MARATHI

Koni Konachya Aayushyat Kaayamche Rahat Nahi

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे
राहत नाही आपण नसल्यान
कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही
दुःख होता कामा नये…

Tujhi Khup Athvan Yete

तुझी खूप आठवण येते…
आणि तुला Message सुद्धा
करावा वाटतो…
पण…,
भिती वाटते तू Reply करशील कि
नाही ह्याची…

Dusryansathi Dolyaat Pani Ale Ki

दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं,
आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…