बाईक वर बसुन एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरुन जात असतात,
चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?
मुलगा सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे…
तर नातं काय?
बाईक वर बसुन एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरुन जात असतात,
चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?
मुलगा सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे…
तर नातं काय?
उत्तर पाहिजे!
अशी कोणती भाजी आहे की,
जिचे पहिले अक्षर काढले,
तर दागीन्याचे नाव बनते..
शेवटचे अक्षर काढले तर,
मिठाईचे नाव बनते..
आणि पहिले व शेवटचे अक्षर काढले तर,
मुलीचे नाव तयार होते…!
उत्तर पाहिजे! (भाजी चे नाव हिंदीत आहे)
अशी कोणती जागा आहे,
जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात..
टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे,
प्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या,
लावा आता डोकं…
All The Best!