Category: RELATION SMS MARATHI

Natya Peksha Mothe Kahich Nahi

RELATION SMS MARATHI Image

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर,
पण त्याच्यावर नाही,
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
कारण नात्यापेक्षा मोठं काहीच नाही…

Share Dost App

Nati Manapasun Japli Tar

RELATION SMS MARATHI Image

आपुलकी असेल तर जीवन सुंदर,
फुले असतील तर बाग सुंदर,
गालातल्या गालात एक छोटसे हसु असेल तर चेहरा सुंदर,
आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर…

Share Dost App

Kanat Gelele Vish

RELATION SMS MARATHI Image

पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते,
पण… कानात गेलेले विष,
हजारो नाते संपवून टाकते म्हणून,
दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा,
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा…

Share Dost App