Konasamor Swatach Spashtikaran Det Basu Naka

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका.. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते.. अन ज्यांना तुम्ही आवडत नाही, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…

Vishwas Ekda Udala Ki Parat Basat Nahi

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला, कि तो परत कधीच बसत नाही…

Kontahi Vyakti Vait Nasto

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो, फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…

Jevha Aapan Lokanna Vel Deto

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो, तेव्हा त्यांना असं वाटतं की, आपण नेहमी Free असतो, पण त्यांना हे कळत नाही की, आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…