Jo Tumchya Anandasathi Haar Manto

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो, त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…

Sarkari Nokri Laglyavar Por Jast Sundar Distat Ka

बरं मी काय म्हणतो पोरींनो! ती सरकारी नोकरी लागल्यावर पोरं जास्त सुंदर दिसतात का? नाय म्हणजे तुम्ही लग्नासाठी लगेच तयार होता म्हूणन विचारलं…

Saglyanna Jodun Raha

आयुष्यात कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून, आजवर खूप माणसे कमावली, हीच माझी संपत्ती. आयुष्यात सुई बनून राहा. कैची बनून राहू नका. कारण सुई दोन तुकड्यांना जोडते, आणि कैची एकाचे दोन तुकडे करते. सगळ्यांना जोडून राहा. तोडू नका…

Manushya Ka Dimag Hi Sab Kuch Hai

मनुष्य का दिमाग ही सब कुछ है, जो वह सोचता है, वही वह बनता है…