Category: REAL FACT SMS MARATHI

Kimmat Paishala Naste

REAL FACT SMS MARATHI Image

किंमत पैशाला कधीच नसते..
किंमत पैसे कमावतांना केलेल्या,
कष्टाला असते…

Khote Aikayala Tevha Maja Yete

REAL FACT SMS MARATHI Image

खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…

Tumhala Shanti Havi Asel Tar

REAL FACT SMS MARATHI Image

तुम्हाला शांती हवी असेल तर
पहिल्यांदा पत्नी सांगते ते ऐकायला शिका.
आपोआपच शांतीच्या दिशेने तुमची
वाटचाल सुरु होईल. लक्षात ठेवा
जगातल्या कुठल्याच पत्नीला
आपल्या पतीचे वाटोळे व्हावे,
त्याला त्रास व्हावा असे..
वाटत नाही,
नवरा कसाही असला तरी…