Category: REAL FACT SMS MARATHI

Khara Rang Tar Manse Badaltat

सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणसं बदलतात…

Spasht Nakar Nehmi Changla Asto

खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार
नेहमी चांगला असतो…

Matlabi Duniya Aahe Sambhalun Raha

लोक फायदा असेल तर सोबत राहतात.
फायदा संपला कि,
तू कोण आणि मी कोण?
मतलबी दुनिया आहे सांभाळूनच राहा…