Category: REAL FACT SMS MARATHI

Kalji

कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…

Matlabi Aahet Sagle

मतलबी आहेत सगळे,
स्वतःच्या Timepass साठी
दुसऱ्याच्या Feelings
सोबत खेळतात…

Gappa Rahne Changle Aahe

आजकाल कुणाला
काही समजवण्यापेक्षा,
गप्प राहणे चांगले आहे…