English Movie Names in Marathi

ईंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा.. ☺ कुछ कुछ होता है: कसंतरी होतंय! ☺ हॉलो मॅन: पोकळ माणुस! ☺ डाय अनादर डे: नंतर कधीतरी मर! ☺ गॉन विथ द विंड: गेला उडत! ☺ सुपरमॅन: लई भारी माणुस! ☺ स्कॉरपियन किंग: तात्या विंचू! ☺ द मम्मी रिटर्न्स: आई परत आली! ☺ मिशन इम्पॉसिबल: नाही जमत! ☺ मिशन इम्पॉसिबल II: एकदा सांगितलं ना नाही जमत! ☺ मेन इन ब्लॅक: काळी माणसं! ☺ मेन इन ब्लॅक II: एकदम काळी माणसं!

Pahila Paus SMS

थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा…! [featuredbox] कदाचित तुम्हाला पहिल्या पावसाचा हा ऍनिमेटेड संदेश देखील आवडेल Visit – नक्की पहा[/featuredbox]

Paus SMS

पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! अरे पुढे काय झाले? काय होणार होते? उन् पडले अणि सुकलो मी!

Wadhdiwasachya Shubhechha in Marathi

तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, सतत तुमचा स्नेह मिळत राहावा या सदिच्छेसह… वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!