Toch Tumchya Var Jivapad Prem Karto

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो. समजून जा कि तोच व्यक्ती, तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो…

Tula Pahun Konihi Premat Padel

तुझी नजरच अशी कातिल आहे ना, कोणीही लगेच प्रेमात पडेल…

Ti Vyakti Sapdayala Bhagya Lagte

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं. जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती.. हसवण्याचा प्रयत्न करते…

Thodishi Radtes

तुझं हे एक बरं असतं, थोडंसं रडतेस.. बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस…