Category: LOVE SMS MARATHI

Latest Love SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Love Status Wishes (प्रेम शुभेच्छा) in this category so you will get Latest & New Love SMS in Marathi. Send Love SMS texts or picture in Marathi to your friends & impress them. Enjoy our Best Love SMS Collection in Marathi & Share Love SMS images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say I Love You to your Loved Ones. Love SMS is also knows as prem shubhechha, prem shayari in Marathi, Love status Or Love Quotes in Marathi.

तुम्ही जर मराठी लव SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच प्रेम संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Love शायरी, प्रेम SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Tuzhya Shivay Jagu Kasa SMS

Tuzhya Shivay Jagu Kasa SMS Image

तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही…

Share Dost App

Kunitari Asav SMS

Kunitari Asav SMS Image

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं…

Share Dost App

Saath Tujhi Havi Ahe SMS

Saath Tujhi Havi Ahe SMS Image

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…

Share Dost App