Kunitari Asav SMS

कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं.. भरलेच आसवांनी, तर डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं, आपलं म्हणता येणारं.. केलं परकं जगानं, तरी आपलं करून घेणारं…

Saath Tujhi Havi Ahe SMS

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… Word Credits – Vivekanand Benade

Ase Asave Prem SMS

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे… असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे… असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे…

Abola Marathi SMS

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे.. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे.. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे…