Prem Mhanje Kay SMS

आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम…

Prem Karun Hruday Todu Nakos

फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

Tujhi Aathavan Yete SMS

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला, महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला, आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला, दिवसाच्या प्रत्येक तासाला, तासांच्या प्रत्येक मिनिटाला, मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला, आठवण येते तुझी मला, प्रत्येक क्षणा-क्षणाला…

Tuzhya Shivay Jagu Kasa SMS

तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं स्वप्नंसुद्धा पाहू शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही…