I Love U SMS in Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… I Love You!

Prem He Moulyavan Asate

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण, ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा, कारण प्रेम हे मौल्यवान असते…

Jethe Atut Prem Aahe Tethe Tu Aahes

गोड आठवणी आहेत तेथे, हळुवार भावना आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे, आणि जेथे अतूट प्रेम आहे, तेथे नक्कीच तू आहेस…

Mi Tujhi Vat Pahne Sodnar Nahi

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर, मी कधीही तोडणार नाही, तु ये अथवा नको येऊ, मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही…