Timepass Mhanun Prem Karu Naye

प्रेमात कधीतरी “टाईमपास” करावा, पण “टाईमपास” म्हणून, कधीच प्रेम करू नये…

Tujhi Ti Premal Najar

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते, सतत स्वतःला तुझ्यातच पाहते, तुझी ती प्रेमळ नजर, माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते, आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते…

Majhya Aayushyat Tujhi Jaga

तुझ्या आयुष्यात माझी जागा, घेणारे लाखो तुला भेटतील.. पण, माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी, फक्त तू एकटीच असशील…

Majhya Manat Tuch Aahes

कुठे जाणार सोडून तुला, जिव माझा तूच आहेस, कोणी काहीही म्हणू दे, माझ्या मनात तूच आहेस…