Ektarfi Prem Status

आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…

Marathi Love Kiss Status

वेडा होतो तुझ्या मिठीत, यात माझा काय गुन्हा.. तू आहेसच एवढी गोड म्हणून, ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…

Pan Tula Chorun Pahnyat Maja Yete

भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.. पण तुला चोरून पाहण्यात एक, वेगळीच मजा येते…