Mi Tujhi Vaat Pahat Baslo Aahe

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की, माझ्याकडे काहीच काम नाहीये.. ह्याचा अर्थ असा की, माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये…

Tu Majhyavarach Prem Karshil

तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या तु मलाच सांगशील.. थोडेसे उशिराने का होईना पण, तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील…

Udhya Majhi Aathvan Tula Yeil

एके दिवशी माझा श्वास बंद होईल, नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. अंतर फक्त एवढं असेल, आज मी तुझी आठवण काढत आहे, उद्या माझी आठवण तुला येईल…

Premachi Suruvaat Tu Kelis

माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात तू केलीस तर, माझी इच्छा आहे की, शेवट पण तूच करावा…!!