Tu Sagale Olkhavas

गप्पच रहावसं वाटतं, तुझ्याजवळ बसल्यावर, वाटतं तू सगळं ओळखावंस, मी नुसतं हसल्यावर…

Tu Fakt Majha Aahes

मी “तुझी” आहे का नाही.. “हे मला नाही माहीत..” पण, “तू” “फक्त” आणि “फक्त” “माझा” आहेस हे लक्षात ठेव”…

Vaat Tujhi Paahtana

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात, पण माझं वाट पाहणं संपत नाही…

Mi Devakade Fakt Tulach Magen

तु माझ्या नशिबात आहेस कि नाही, हे मला माहित नाही.. पण, तु जोपर्यंत माझ्या हृदयात आहेस, तोपर्यंत मी देवाकडे फक्त तुलाच मागेन…