Tu Majhi Life Aahes

“तु जर खरंच माझा Topic असता ना, तर तुला कधीच Change केला असता.. पण तु माझी Life आहेस, And I Can’t Change My Life…

Nako Karu Majhya Premachi Maskari

मागून बघ जीव, मी नाही म्हणणार नाही, पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी, मी पुन्हा कधी मिळणार नाही…

Prem Ha Asa Khel Aahe

प्रेम हा असा खेळ आहे, जीव लाऊन खेळला तर, दोघे पण जिंकतात पण, एकाने माघार घेतली तर, दोघे पण हरतात…

Khare Prem Ekdach Hote

एकदा संधी गेली कि, येणार नाही पुन्हा, खरं प्रेम एकदाच होतं, होणार नाही पुन्हा…!