Nahi Rahu Shakat Tujhya Shivay

खरंच का कळत नाही तुला, मी नाही राहु शकत तुझ्या विना…

Majhe Pahile Ani Shevatche Prem Aahes Tu

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू, कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…

Jevha Majha Haat Tujhya Hatat Asel

मी एका हाताने आपल्या आयुष्यातील, सर्व अडचणींवर मात करेन, सर्वांशी लढेल, जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल…

Punekaranchi Sun Hoshil Ka

खुप नशीब लागतं पुणेकर म्हणून जन्माला यायला.. आणि, जे जन्माला येत नाही? त्यांना देव दुसरी संधी देतो, पुणेकरांची सुन व्हायला विचार कर आणि सांग…