Aai Mhante Mi Jhopet Hasto

आई म्हणते, मी झोपेत सारखा हसत असतो.. आता कसे सांगु, तिला की स्वप्नात, मी तिच्या सुनेला पाहत असतो…

Sundar Disnyasathi Tu Ekach Kar

सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा, आरशात पाहण्याऐवजी, माझ्या डोळ्यात पाहत जा…

Pahile Prem Visarta Yet Nahi

तिला वाटतं मी तिला आता विसरलो ही असेल.. पण तिला का नाही कळत, वेळ बदलते काळ बदलतो, पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत… Miss U!

Tujhi Vaat Pahane Sodnaar Nahi

तुझ्यासोबत सजवलेलं, स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही.. तु ये किंवा नको येउस, तुझी वाट पाहणं सोडणार नाही…