Majhe Prem Nehmi Asech Rahil

घडलेल्या गोष्टी मागे ठेवून, जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून… फक्त तुझ्यासाठी!

Tumhi Premat Vede Jhale Aahat

ज्या व्यक्तीशी बोलताना, दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही, तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल, तेव्हा समजून जा कि, तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडे झाले आहात…

Jar Khare Prem Asel Tar

जर खरं प्रेम असेल, तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही.. आवडलाच तर ते खरं Love नाही…

Love Shayari Marathi for GirlFriend

तुच माझी रूपमती, सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती, म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तु माझी सौभाग्यवती ..