Tujhe Prem Hrudayaat Sathvun Theven

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे, पण तुझे प्रेम साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे…

Ekate Rahnyatach Maja Aahe

कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे, ना कुणासाठी झुरण्याचा त्रास, आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती…

Prem Tar Te Aste Jyaat

एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत, ज्यात 24 Hours Chatting असतं… प्रेम तर ते असतं, ज्यात कितीही भांडणं झाली तरी, एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं…

Kiti Prem Karto Tujhyavar

किती प्रेम करतो तुझ्यावर हे तुला कधीच कळणार नाही.. माझ्याइतके प्रेम करणारा तुला कधीच मिळणार नाही..!