Kontyahi Paristhitit Saath Dene Mhanje Khare Prem

प्रेमात पडणे खूप सोपं असतं, पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम…

Swatachi Kalji Ghe Please Majhyasathi

किती छान वाटतं ना, जेव्हा कोणी तरी म्हणतं, स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी…

Mi Tila Online Aalyavar Pahila Msg Karto

मी Online आल्यावर जिला पहिला Msg करतो ना, ती Online आल्यावर मला सर्वात शेवटी Reply करते…

Lagnat Caste Aadvi Aali Nahi Pahije

तुझी साथ आणि थोडा वेळ दे मला, मी आयुष्यात असे काही बनेन की आपल्या लग्नात आपली caste आडवीच नाही आली पाहिजे…