Category: IGNORE SMS MARATHI

Itki Nakoshi Jhaliy Ka Mi

Itki Nakoshi Jhaliy Ka Mi SAD SMS MARATHI Image

इतकी नकोशी झालीय का रे
मी तुला..
कि एक Phone हि करावासा वाटत नाही,
का मला…?

Aapli Aathawan Tyalach Yete

Aapli Aathawan Tyalach Yete AATHVAN SMS MARATHI Image

आठवण त्यालाच येते,
जो आपली काळजी करत असतो,
नाही तर Timepass करणाऱ्यांना,
Message बघायलाही वेळ नसतो…

Ekhadyala Itkehi Ignore Karu Naka

एखाद्याला इतकेही Ignore करू नका,
कि त्यांनी दिवस रात्र हाच विचार करावा.
कि माझा चुकलं तरी काय…