Category Archive: HATE SMS MARATHI

Majhya Bolnyacha Raag Yeto Na

“तुला”
माझ्या बोलण्याचा,
राग येतो ना..
मग एक गोष्ट लक्षात ठेव,
माझं हे शांत बसणं,
तुला एक दिवस नक्कीच रडवेल…

Kadar Tyanchi Kara Je

त्यांची कदर करा जे,
तुमच्याकडून काही अपेक्षा
ना ठेवता प्रेम करतात..
कारण दुनियेत प्रेम करणारे कमी
आणि त्रास देणारेच जास्त आहेत…

Page 3 of 3123