Category Archive: HATE SMS MARATHI

Jevha Achanak Aapla Tras Hot Asel

Jevha Achanak Aapla Tras Hot Asel HATE SMS MARATHI Image

सतत बोलणाऱ्या व्यक्तीला,
जेव्हा अचानक आपला त्रास होत असेल,
तर समजून जावं कि आपल्यापेक्षा,
ती व्यक्ती..
दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोबत,
खुश आहे…

Jar Koni Aaplyala Value Det Nasel

एखादी व्यक्ती जर,
आपल्याला Value देत नसेल,
तर त्याच्या Life मध्ये,
जास्त Interest घेऊ नये…

Jevha Reply Dyayla Mi Nasel

एक दिवस असा येईल,
Massage करायला,
तु असेल पण,
Reply द्यायला,
मी नसेल…

Page 2 of 3123