Category: HATE SMS MARATHI

Aaple Mahatava Jevha Kami Hote

Aaple Mahatava Jevha Kami Hote HATE SMS MARATHI Image

जेव्हा कोणाच्या आयुष्यातून
आपले महत्व कमी होते
तेव्हा आपोआपच Reply स्लो होतात,
बोलणं कमी होवू लागतं,
आणि Busy असल्याची कारणं दिली जातात…

Velebarobar Manse Badaltaat

वेळेबरोबर मन आणि
मनाबरोबर माणसे कशी
बदलतात कळतच नाही..!!

Sanvad Sampla Ki Naate Thambate

Sanvad Sampla Ki Naate Thambate HATE SMS MARATHI Image

कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे,
स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं..
संवाद संपला कि नातं थांबतं..
म्हणून बोलून बघा कदाचित,
तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल…
शुभ रात्री!