Category Archive: GRAFFITI SMS MARATHI

Tumchi Phikir Konala

तुमच्याबद्दल कोणाला फिकीर नाही
असं वाटत असेल तर,
बँकेचे एक-दोन हप्ते चुकवून बघा…!

Mi Nehmi Sankatanna Sapadato

मी संकटाना कधीच शोधत नाही,
पण त्यांनाच मी सापडतो…

Jevha Aathvan Yete Tevha

एखाद्याची आठवण
आली असं वाटतं तेव्हा,
आपण त्याला विसरलेलो असतो!

Page 20 of 25« First...10...192021...Last »