Daru Pivun Gaadi Chalvayla Bandi

दारू पिऊन गाडी चालवायला बंदी आहे ना? मग बार बाहेर, पार्किंगची जागा कशाला?

Deva Sarvanna Shreemant Kar

देवा सर्वांना श्रीमंत कर, पण माझा नंबर पहिला लाव…be

Daru Haluhalu Jeev Ghete

दारू हळूहळू जीव घेते म्हणतात… … इथं कुणाला घाई आहे?

Tumhi Daru Pita Ka

तुम्ही दारू पिता का? हा प्रश्न आहे कि, आमंत्रण…?