Swachh Charitryache Lakshan

दुचाकीची मळलेली मागची सीट, म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे लक्षण…

Jantunashak Injection

जंतुनाशक इंजेक्शन, निर्जंतुक का करून घ्यावे लागते…?

Daru Pivun Gaadi Chalvayla Bandi

दारू पिऊन गाडी चालवायला बंदी आहे ना? मग बार बाहेर, पार्किंगची जागा कशाला?

Deva Sarvanna Shreemant Kar

देवा सर्वांना श्रीमंत कर, पण माझा नंबर पहिला लाव…be