Aapan Phakt Chalat Rahayache

आपण फक्त चालत राहायचं… आशा, श्रद्धा, कल्पनाच, रचना, प्रगती, कीर्ती, आपोआपच मागे येतील…!

Budnaryala Var Kadhtana

बुडणाऱ्याला वर काढताना, मधेच सोडून द्यावं… जगण्या आणि मरण्यातील, अंतर कळण्यासाठी…

Mi Upvaas Karat Nahi

मी उपवास करत नाही, कारण जास्त खायला मला आवडत नाही…

Majhi Shugar Kami Jhali

माझी शुगर कमी झाली म्हणून मी देवासमोर साखर ठेवली…!