Category Archive: BEST GRAFFITI MARATHI

Kalji Karnyapeksha

काळजी करण्यापेक्षा,
काळजी घेणं केव्हाही चांगलं…!

Dusryanche Durgun Disne Mhanje

दुसऱ्यांचे फक्त
दुर्गुणच दिसणं,
हाही एक दुर्गुणच…!

Tumchi Phikir Konala

तुमच्याबद्दल कोणाला फिकीर नाही
असं वाटत असेल तर,
बँकेचे एक-दोन हप्ते चुकवून बघा…!

Page 3 of 8« First...234...Last »