Category Archive: GRAFFITI SMS MARATHI

Dukh Lapavnyachi Kala

लोक मला म्हणतात,
तुला सवय आहे हसण्याची,
पण त्यांना काय माहित,
ही कला आहे दुःख लपवण्याची…

Aata Aho Mhannari Pahije

‘हो’म्हणणाऱ्या खुप झाल्या,
आता ‘अहो’ म्हणणारी पाहिजे…!

Chinta Aani Tanav Dur Karnyacha Upay

चिंता आणि तणाव दूर करण्याचा,
एकच उपाय..
डोळे बंद करा,
आणि म्हणा, “उडत गेले सगळे…”

Page 1 of 25123...1020...Last »