Negative Vichar Mansala Kamjor Banavtat

निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात, एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नये.. कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो… मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते… शुभ सकाळ! Shubh Sakal Guruvar

Shubh Sakal Marathi Status

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो, यावरून त्याची किंमत होत नसते, तो इतरांची किती किंमत करतो, यावरून त्याची किंमत ठरत असते… शुभ सकाळ! शुभ सकाळ मराठी स्टेटस

Mukhane Vitthal Vitthal Mhana

टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीची वीणा.. माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… सुप्रभात!

Shubh Sakal Quotes Marathi

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची, आठवण काढत नाही.. पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही… शुभ सकाळ! शुभ सकाळ कोट्स मराठी