Shubh Sakal Msg Marathi

आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर असू दे… शुभ सकाळ !

Shubh Sakal Image | शुभ सकाळ इमेज

सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका सर्वांचं दुःख वाटून घ्या,पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृद्य जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे पेराल तसेच उगवेल. शुभ सकाळ… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !

Shubh Sakal Thoughts

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही… शुभ सकाळ!