Category Archive: GOOD MORNING SMS MARATHI

Hasa Khela Masti Kara

Hasa Khela Masti Kara GOOD MORNING SMS MARATHI Image

“नळ बंद केल्याने नळ बंद होतो”
“पाणी नाही”
“घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होते”
“वेळ नाही”
“दिवा विझवल्याने दिवा विझतो”
“प्रकाश नाही”
“असत्य लपवल्याने असत्य लपते”
“सत्य नाही”
“प्रेम केल्याने प्रेम मिळते”
“वैर नाही”
“दान केल्याने धन जाते”
“लक्ष्मी नाही”
“जन्म आणि मरण आपल्या हातात नाही,
पण…
आयुष्य कसे जगायचे ते आपल्या हातात आहे…”
परमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती करा,
सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा…
शुभ सकाळ!

Mala Shrimant Honyachi Garaj Nahi

Mala Shrimant Honyachi Garaj Nahi GOOD MORNING SMS MARATHI Image

“मनात” घर करून गेलेली व्यक्ती,
कधीच विसरता येत नाही..
“घर” छोटे असले तरी चालेल,
पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे..
मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…
शुभ सकाळ!

Good Morning Marathi SMS

Good Morning Marathi SMS GOOD MORNING SMS MARATHI Image

शुभ सकाळ!
गुड मॉर्निंग!!
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…
सुप्रभात!
आपला दिवस आनंदात जावो…!

Page 3 of 18« First...234...10...Last »