शुभ सकाळ सुंदर संदेश

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैत्री म्हणतात… जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा, काहीतरी देण्यात महत्व असतं… कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं… शुभ सकाळ! Shubh Sakal Sundar Sandesh  

शुभ सकाळ प्रेरणादायी संदेश

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात.. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात.. पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात… “आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!! शुभ सकाळ! Shubh Sakal Prernayi Sandesh

Shubh Sakal Marathi Whatsapp Status

पहाट झाली! पहाट झाली! चिमण्यांची किलबिलाट झाली अन जाग आली… त्यातून एक चिमणी हळूच येऊन कानात म्हणाली, उठा… Whatsapp बघायची वेळ झाली…! शुभ सकाळ! शुभ सकाळ मराठी Whatsapp स्टेटस

शुभ सकाळ संदेश मराठी

आपण ज्याची इच्छा करतो, प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही… परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते, ज्याची कधीच अपेक्षा नसते… यालाच आपण, केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो… “शुभ सकाळ” Aapan Jyachi Iccha Karto, Pratekveli Tech Aplyala Milel Ase Nahi, Parantu Nakalat Baryach Vela Aplyala Ase Kahitari Milte, Jyachi Kadhich Apeksha Naste.. Yalach Apan, Kelelya Changlya Kamabadal Milalele Ashirwad Ase Mhanto… Shubh Sakal Shubh Sakal Sandesh Marathi