Avghad Aahe Marathi Bhasha Samajane

आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली.. . मैत्रिणीने मला विचारलं, “मुलं बाळं काय?” . . . मी म्हणालो “हो दोन आहेत.. पहिलीला एक अन दुसरीला एक..!!” . . . मैत्रीण जागेवर बेशुद्ध!! . . खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं.. कशीही वळते..!! परत नीट वाचा!

Propose Funny SMS Marathi

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.. ती भडकली, तिने त्याला धू धू धुतला.. अगदी लोळवला.. तो कपडे झटकत उठला.. आणि म्हणाला.. . . . . . तर मग मी नाही समजू का..??

Tujhi Aathvan Aali Ki Photo Baghto

मुलगा: मला तुझी आठवण आली कि, मी तुझा फोटो बघतो.. मुलगी: अय्या, आणि माझा आवाज ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?? मुलगा: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो…

Lift Havi Aahe Ka

गण्या बसस्टॉपवर उभा होता, एक मोटर सायकल स्वार, त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, ”लिफ्ट हवी आहे का?” . . ‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!