Category: FUNNY SMS MARATHI

Get Latest Funny SMS (मराठी विनोद जोक्स) in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Hindi Funny Messages in this category so you will get Latest & New Funny SMS in Marathi. Send Funny SMS texts or pictures in Marathi to your friends & make luagh them. Enjoy our Best Funny Jokes SMS Collection in Hindi & Share Funny SMS Images in Marathi Font with your Facebook & whatsapp Friends. Funny SMS is also known as funny jokes, marathi vinod, marathi chutkule, Funny Quotes or status in Marathi.

Chingi Aani Zhampya Joke

Image

चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…!!!
☺☺☺

Share Dost App

Mallika Sherawat Joke in Marathi

Image

मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो,

त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते, ती मिक्सर चालवत असते,

नोकर : काय म्याडम काय बनवता आहात?
मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे…
☺☺☺

Share Dost App

Makrand Anajpure Joke

Image

एकदा १ कोंबडी भारत-पाकिस्तान सीमेवरती १ अंडे घालते..


१ अंडयासाठी २ नी देशांचे युद्ध सुरु होते..
ते युद्ध म्हणजे,
२ नी देशातील प्रत्येकी एक माणुस विरोधी देशात जाणार आणि सर्वात जास्त मुलींना किस करुन येणार त्यांचे ते अंडे..

आपल्याकडुन मक्या (मकरंद अनासपुरे) जातो आणि २०००० सुंदर पाकिस्तानी मुलींना किस करुन येतो.

तेवढयात एक पाकिस्तानी उठतो आणि बोलतो अब हमारी बारी है..

मक्या: ए रताळ्या आम्हाला नकोय हे अंडे घेउन जा तुलाच..

पाकिस्तान Shock..
मक्या Rocks!

Share Dost App