Navra Bayko Lottery Joke

नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश… ☺ ☺ नवरा: २० रुपयांची लागली आहे, हे घे १० रूपये आणि चल निघ…

Pinkila Baghayla Ek Mulga Yeto

पिंकीला बघायला एक मुलगा येतो, मुलगा: तु दिसायला सुंदर आहेस… पिंकी: धन्यवाद! मुलगा: पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची? आता मात्र आपल्या पिंकीची जाम सटकते, पिंकी: माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे, पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची…

Ek Chhoti Mulgi Dukandarala Vicharate

एक छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का? दुकानदार: हो आहे ना.. मुलगी: मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते… ☺☺☺

Dharmendrachya Ghari Ek Chor Chori Karat Asto

धर्मेंद्रच्या घरी एक माणूस चोरी करत असतो, ☺ ☺ धर्मेद्र चिडून मोठयाने बोलतो: कमीने…! ☺ ☺ चोर: हो रे बाबा, कमीच नेतोय…