Bandya Facebook Joke

मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते… “हॅलो फ्रेंड्स, मी मावशी झाले” . . बंड्याने खाली Comment टाकली… कोणत्या हॉस्पिटलला? किती पगार आहे…?

Parmeshwar Sarvanna Online Thevo

खुशाली विचारायचा काळ गेला आता, : माणूस Online दिसला कि समजायचं, सर्व काही ठीक आहे.. : परमेश्वर सर्वांना Online ठेवो…!!

Aai Mhanali Tilach Sun Banav Ji

आईने सांगितलं की, बाळा तुला आवडेल तिला नको, जिला तू आवडतोस, तिलाच सुन बनवून आण…!

Navra Bayko Jokes Marathi

रात्री भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद: बायको: अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय.. नवरा: हा, म्हणजे मी भिऊन मरतो…