Pati Dev Jokes Marathi

देव आणि पतीदेव यांच्यात फरक काय? देवाची आरती – सुखकर्ता दुःखकर्ता… पतिदेवाची आरती – असेकर्ता तसेकर्ता आणि काकर्ता…

Aayushya Fakt 2 Divasanche Aahe

कोणीतरी खरंच म्हणून गेलंय कि, आयुष्य फक्त २ दिवसाचं आहे.. ‘शनिवार’ आणि ‘रविवार’ आणि हि गोष्ट आपल्याला सोमवारी पटते…

Tumhala Je Vatel Te Kara

जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा, . . . . आणि मार खा…!

Sasu Sunechi Patrika Julali Pahije

पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे, तर… सासू आणि सुनेची जुळली पाहिजे, संसार सुखाचाच होईल…! मुलगा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो.. बिच्चारा…!