Category Archive: FUNNY SMS MARATHI

Mi Girlfriendla 3 Varshe Patra Pathvili

मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली,
मित्र : मग? काय झालं शेवटी?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं!

Tula Majhi Aathvan Kadhi Yete

मुलगी :- तुला माजी आठवण कधी येते रे जानू?
मुलगा :- जेव्हा जेव्हा आई म्हणते,
” येवू दे तुझ्या बायकोला घरातली सगळी कामे कशी करून घेते बघ! ”
मुलगी :- तू Single च मर कुत्र्या…

Majhi Aani Dipika Padukon Chi

माझी आणि दिपिका पादुकोणची,
एक सारखी सवय आहे..
.
.
.
मी तिला कधी
फोन करत नाही..
आणि ती पण मला कधी,
फोन करत नाही..
गेली उडत…!

Page 3 of 67« First...234...102030...Last »