Category Archive: FUNNY SMS MARATHI

Tujhi Aathvan Aali Ki Photo Baghto

मुलगा: मला तुझी आठवण आली कि,
मी तुझा फोटो बघतो..
मुलगी: अय्या, आणि माझा आवाज
ऐकावासा वाटला तर तू काय करतोस??
मुलगा: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो…

Lift Havi Aahe Ka

गण्या बसस्टॉपवर उभा होता,
एक मोटर सायकल स्वार,
त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले,
”लिफ्ट हवी आहे का?”
.
.
‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!

Head & Shoulder Shampoo – Patil Joke

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू,
डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको: अव्ह.. हे काय करताय?
शाम्पू डोक्याला लावायचा असतू,
पाटील: अगं येडे..
हा काय… साधा शाम्पू… नाही…
हा तर Head & Shoulder आहे…!

Page 2 of 67123...102030...Last »