Category Archive: FUNNY SMS MARATHI

Ganya Ani Shikshak Joke

Ganya Ani Shikshak Joke FUNNY SMS MARATHI Image

शिक्षक : सांग माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
गण्या : मंकी..
शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना..
गण्या :- नाही सर देवा शपथ.. मी तुमच्याकडे बघून बोललो…!
☺☺☺

Pavsamule Breakup Hovu Shakto

Pavsamule Breakup Hovu Shakto FUNNY SMS MARATHI Image

पाऊस जास्त असल्यामुळे कृपया मुलींनी,
शक्यतो घराबाहेर पडु नये..
कारण पावसामुळे,
‘MAKE UP’ उतरला तर,
‘BREAK UP’ होऊ शकतो…
☺☺☺

Mi Ghatspot Ghenar Aahe

Mi Ghatspot Ghenar Aahe FUNNY SMS MARATHI Image

एक मुलगी: मी घटस्फोट घेणार आहे,
दुसरी: अगं.. आत्ताच तर तुझं लग्न झालं,
आणि नवरा तर कब्बडी चॅम्पियन आहे ना,
मुलगी: तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे,
नुसता टच करतो आणी पळुन जातो…

Page 10 of 67« First...91011...203040...Last »