Khara Mitra

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून, तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे…

Tujhya Majhya Maitrine Aaple Pan Japlay

नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय…

Ayushyat Ase Lok Joda Ki

आयुष्यात असे लोक जोडा की, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही…

Maitri Ashi Asavi Jase Haat Aani Dole

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे, कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…