रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Rakshabandhan Shubhechha Marathi

रक्षाबंधन शुभेच्छा भावासाठी बहिणीसाठी रक्षाबंधन – बहीण भावाच्या प्रेमाचा सण कधी रागावणारा, कधी हसवणारा कधी भांडणारा तर कधी काळजीने जवळ घेऊन चिमटा काढणारा भाऊ तर तशीच थोडीफार त्याच्याच पायावर पाय ठेवून वागणारी ताई. खरचं भाऊ-बहिणीचे हे नाते विलक्षण आहे. रक्षाबंधनाचा सण आला कि, हे नाते अजून बहरून येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण भारतभर साजरा केला जातो. भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचा, स्नेहाचा, जबाबदारीच्या ऋणानुबंधांचा हा सण आहे. यादिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून आपल्या रक्षणाचे वचन घेते आणि भाऊ सुद्धा आपले कर्तव्य जोपासणार असे बहिणीला वचन देतो. बहिण भावाला रक्षण करायला सांगते म्हणून ती दुबळी ठरत नाही तर भावाच्या कर्तुत्वावर तिचा विश्वास असल्याचे …

Read more

Happy Rakshabandhan Dadasathi

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल, राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल… Happy Rakshabandhan दादा !

Rakshabandhnachya Shubhechha Bhavasathi

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Rakshabandhnachya Shubhechha Tai Bahinisathi

ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो… राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!