नवरात्री चे नऊ रंग | Navratri Nine Colors 2021

नवरात्रीचे 9 नवरंग पिवळा = 07/10/2021 गुरूवार हिरवा = 08/10/2021 शुक्रवार राखाडी = 09/10/2021 शनिवार नारंगी = 10/10/2021 रविवार पांढरा = 11/10/2021 सोमवार लाल = 12/10/2021 मंगळवार निळा = 13/10/2021 बुधवार गुलाबी = 14/10/2021 गुरूवार जांभळा = 15/10/2021 शुक्रवार

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha in Marathi

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परंपरा नारळी पौर्णिमा संपली कि, वेध लागतात गणेशोत्सवाचे. हिंदू धर्मामध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यात ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीला’ गणेश चतुर्थी असते. या दिवसाकडे सर्व भक्त डोळे लावून वाट पाहत असतात.या दिवशी बुद्धीची देवता असलेले गणराया वाजत गाजत भक्तांच्या घरी विराजमान होतात. दहा दिवस चालणारा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. बाप्पाला दहा दिवसांच्या पाहुणचारामध्ये काही कमी पडू नये म्हणून भक्तांचे प्रयत्न सुरु असतात. बाप्पाचे आगमन झाल्यावर घरातील संकट, दुःख हे सगळे दूर होणार हा भक्तांचा गणरायांवर विश्वास असतो. गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! …

Read more

Bail Pola Wishes in Marathi

Bail Pola Wishes in Marathi सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..! Bail Pola Marathi Status आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं.. बैला, खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..! Bail Pola Marathi SMS बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन.. बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.. बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! Bail Pola Marathi MSG आला रे आला बैल पोळा, गाव झालं सारं गोळा.. सर्जा राजाला घेऊनि, सारे जाऊया राऊळा.. बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..! बैल पोळा शुभेच्छा जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना …

Read more

Gopalkala Wishes in Marathi

Gopalkala Wishes in Marathi विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा.. सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..! Gopalkala Marathi Status तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..! Gopalkala Marathi SMS कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग, मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग.. सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!! Dahi Handi Marathi MSG गोविंदा आला रे आला.. दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..! Dahi Handi 2021 Wishes दहीहंडी उत्सवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! Dahikala Wishes in Marathi लय झाली ”दुनियादारी” खूप बघितली ”लय भारी” आता फक्त आणि फक्त करायची.. दहीहंडीची तयारी..! दही-हंडी मराठी कोट्स मच गया शोर …

Read more